I hereby declare that all statements made in the application are true, complete and correct to the best of my knowledge and belief. I understand that in the event of any information being found untrue/false/incorrect or if I do not satisfy the eligibility criteria, my candidature will be cancelled, without assigning any reason thereof .I also understand that if any information is found to be incorrect or fake/forged original documents are found, I may be liable for penal action. I have read the content of the advertisement and agree to abide by the rules, regulations and procedures for appointment to the post applied for.
मी याद्वारे घोषित करतो/करते की अर्जात दिलेली सर्व माहिती माझ्या माहितीप्रमाणे सत्य, पूर्ण आणि बरोबर आहे. कोणतीही माहिती खोटी/चुकीची आढळल्यास किंवा मी पात्रता निकष पूर्ण न केल्यास, माझी उमेदवारी कोणत्याही कारणाशिवाय रद्द केली जाईल याची मला कल्पना आहे. चुकीची माहिती व खोटे/बनावटी मूळ दस्तऐवज आढळल्यास माझ्यावर दंडनीय कार्यवाही होऊ शकते. मी जाहिरातीतील मजकूर वाचला आहे आणि अर्ज केलेल्या पदाच्या नियुक्तीसाठी असलेल्या नियम, विनियम आणि कार्यपद्धतींचे पालन करण्यास सहमत आहे.